Pages

माझ्या वेड्या मनाचा अविरत पिंगा;
तुझ्याभोवती...

 साकळलेल्या आनंदाचे  अस्फुट गाणे;
तुझ्यासाठी...

रस्त्याच्या दो बाजूनी बहरलेली असंख्य स्वप्ने;
तुझी...

दूर रानांत झुरणाऱ्या अबोल बकुळी;
तुझ्याविना...
 

0 comments