Pages


पाऊस आभाळात
पाऊस ढगात
पाऊस झाडात
पाऊस वेलीत

पाऊस विहीरीत
पाऊस झऱ्यात
पाऊस धबधब्यात
पाऊस तलावात

पाऊस अंगणात
पाऊस दारात
पाऊस घरात
पाऊस मनात!

ओलीचिंब सारी!!


0 comments